धुळे/साक्री:साक्री आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन आणि बाजरी चोरी करणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश करण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि साक्री पोलिसांना मोठे यश आले आहे. या संयुक्त कारवाईत ५ आरोपींना अटक... Read more
शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी वार्ड क्रमांक 9 मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दीपक सुधाकर देसले हे 160 मतांनी विजयी झाले. त्यांच्या विजयानंतर संपर्क कार्यालया बाहेर जल्लोष साजरा करण्यात आला. या जल्लोषात देसले कुटुंबीयांसह कार्यकर्ते मोठ्या स... Read more
शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी वार्ड क्रमांक तीन मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला उमेदवार कमलबाई रवींद्र पाटोळे यांनी 785 मते मिळवून 395 च्या मताधिक्याने विजय मिळविला. विजयानंतर राहुल पाटोळे आणि कार्यकर्त्यांनी कमलबाई पाटोळे यांची विजयी... Read more
धुळे: धुळे तालुक्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या आणि घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात धुळे तालुका पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी या टोळीला जेरबंद करून त्यांच्याकडून १५ लाख ६० हजार रुपये किमतीचे १२० ग्रॅम सोन्याच... Read more
धुळे : शहरातील गल्ली नंबर ४ मधील एक भांडी विक्रीचे दुकान फोडून रोख रक्कम लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला आझाद नगर पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेल्या रकमेपैकी ७०,७०० रुपये हस्तगत केले असून... Read more
साक्री येथील दिव्यांग पत्रकार शैलेश गादेकर याच्या विषयी ‘लंगड्या’ असा अपमानजनक शब्द वापरून हातपाय तोडण्याची धमकी देणाऱ्या पीएसआय महेश गायताड यांच्याविरुद्ध कारवाई करा अशी मागणी करीत धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षक श... Read more
धुळे महानगरातील मोहाडी उपनगरात माजी नगरसेवक राजू पवार, प्रवीण पवार आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अथक परिश्रम आणि सर्व आवश्यक परवानग्या घेऊन शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून अत्यंत रुबाबदार असा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुत... Read more
धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी असलेल्या सिद्धेश्वर गणपती मंदिर ते स्वामी समर्थ मंदिर ते मोठा पूल व झाशी राणी पुतळा ते अग्रवाल भवन पर्यंत व्हाईट टॉपिंग रस्ता कॉंक्रीट कामाचा भूमिपूजन समारंभ राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमं... Read more
धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी एकवीरा देवी मंदिरासमोर पादचारी पुलाचे बांधकाम करणे, मंदिराजवळील स्मशानभूमी व घाट विकसित करणे या कामांचा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते सोमवार दिनांक 15... Read more
धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी एकवीरा देवी मंदिरासमोर पादचारी पुलाचे बांधकाम करणे, मंदिराजवळील स्मशानभूमी व घाट विकसित करणे या कामांचा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते सोमवार दिनांक 15... Read more