येथील गुरुद्वारा परिसरात आज दुपारी दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हिंसाचारात झाले. या घटनेत तलवारी उपसण्यात आल्या असून, मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि गोळीबार झाल्याचेही वृत्त आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी सौम्य लाठी... Read more
येथील गुरुद्वारा परिसरात आज दुपारी दोन गटांत झालेल्या वादाचे पर्यावसान भीषण हिंसाचारात झाले. या घटनेत तलवारींचा उघड वापर, प्रचंड दगडफेक आणि गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी सौम्य लाठीचार्... Read more
धुळे:शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील विविध विकासकामांचा ध्यास घेतलेल्या उमेदवारांच्या प्रचाराचा आज मांगल्यमय वातावरणात शुभारंभ करण्यात आला. सत्य साईबाबा सोसायटी येथील विठ्ठल मंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराची सुरुवात झाली.प्रभा... Read more
धुळे: “महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील राजकारण पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षाही खालच्या थराला नेऊन ठेवले आहे. गुंडगिरी, पैशांचे आमिष आणि जीवानिशी मारण्याच्या धमक्या हाच भाजपाचा नवा पायांडा बनला आहे,... Read more
विकासकामांवर विश्वास ठेवत विरोधकांची माघार धुळे : धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पार्टीने आघाडी घेतली असून, प्रभाग क्रमांक १७ ‘अ’ मधून भाजपचे युवा उमेदवार बंटी मासुळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे... Read more
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू धुळे: शहरातील देवपूर भागात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून आज राजकीय वातावरण चांगलेच तापले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पार्टी (भाजप) या दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे थेट गो... Read more
धुळे : शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील निवडणुकीचे वातावरण तापले असून, येथील किन्नर आखाड्याच्या उमेदवार पार्वती जोगी यांनी सत्ताधारी पक्षावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. “सत्ताधारी पक्षाकडून विरोधी उमेदवारांवर दबाव टाकला जात असून, पैशांचे आ... Read more
धुळे | विशेष प्रतिनिधीदोंडाईचा नगरपरिषद निवडणुकीत गाजलेला ‘बिनविरोध निवडीचा’ पॅटर्न आता धुळे महानगरपालिकेतही अवतरला आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार रावल यांनी वर्तवलेले भाकीत खरे ठरवत, धुळे शहरातील वॉर्ड क्रमांक १ मध्ये भारती... Read more
प्रभाग क्र. ९ मध्ये परिवर्तनाची लाट! वंचित बहुजन आघाडीच्या सौ. सोनल खरात यांना मतदारांचा वाढता पाठिंबा प्रभाग क्रमांक ९ मधील वंचित, शोषित आणि बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी, तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांचा आवाज बुलंद करण्याच्या... Read more
धुळे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, बहुजन समाज पार्टीने (बसपा) आज प्रभाग क्रमांक ८ आणि ९ मधील आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करत निवडणुकीत आघाडी घेतली आहे. या दोन्ही प्रभागांमध्ये फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारे... Read more