धुळे: लक्झरी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून परराज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा धुळे तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर आर्वी पोलीस दूरक्षेत्रासमोर सापळा रचून ही कारवाई करण्यात... Read more
धुळे:जिल्ह्यासह राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका ईव्हीएम (EVM) मशीनद्वारे न घेता त्या ‘बॅलेट पेपर’वर घेण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी जिल्ह्यातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र... Read more
धुळे:केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीला आज प्रशासकीय उदासीनतेचे ग्रहण लागले. तब्बल चार ते पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आयोजित करण्यात... Read more
सोजाई (सप्तश्रुंगी) आदिवासी महिला विकास फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. पुणे / प्रतिनिधी: जुन्या आणि कालबाह्य रुढी-परंपरांना फाटा देत समाजामध्ये सकारात्मक परिवर्तनाचा संदेश देणारा एक अनोखा उपक्रम पुण्यात पार पडला. मकर संक्रांतीचे औचित्य साधून... Read more
धुळे: राज्यातील महानगरपालिकांच्या आगामी अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज मुंबईतील मंत्रालयात पार पडली. या सोडतीत धुळे महानगरपालिकेचे महापौरपद ‘खुला’ (Open) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या महत्त्वपूर्ण न... Read more
धुळे:जमिनीच्या ले-आऊट मंजुरीसाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील ३० हजार रुपये स्वीकारताना धुळे येथील सहायक नगर रचनाकार कल्पेश चौरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत सहायक आरेखक किशोर भोई आणि महसू... Read more
धुळे: नुकत्याच पार पडलेल्या धुळे महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, यात भारतीय जनता पक्षाने (BJP) अभूतपूर्व यश संपादन केले आहे. एकीकडे भाजपने विजयाचा जल्लोष सुरू केला असताना, दुसरीकडे शहरात खासदार असूनही काँग्रेसला खातेही उघडता आले... Read more
धुळे : नुकत्याच पार पडलेल्या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक ९ आणि १० मधून दणदणीत मतांनी विजय मिळविलेल्या भाजपच्या नवनिर्वाचित उमेदवारांचा साक्री रोडवरील भीमनगर ये... Read more
धुळ्यात रचला गेला नवा इतिहास; ‘वारसदार’ वादातही भाजपच्या निर्णयावर मतदारांची मोहर सनी सोनवणे, धुळे धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा एक अनोखा इतिहास रचला गेला आहे. राजकारणात नेहमीच घराणेशाही आणि वारसदार संस्कृतीवर टीका होत असताना, धुळ्यात म... Read more
दोंडाईचा : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचा काल (दि.१६) वाढदिवस असतानाच धुळे महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालाने भाजपाला दणदणीत यश मिळवून देत धुळेकर जनतेने पालकमंत्री रावल यांना जणू... Read more