कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षेसाठी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी ॲक्शन मोडवर; शिक्षण अधिकारी व जिल्हा परिषद CEO यांचीही उपस्थिती. धुळे | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा... Read more
ज्येष्ठ विधीज्ञांच्या उपस्थितीत प्रस्ताव सादर धुळे (प्रतिनिधी): धुळे महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी (Nominated Member) ॲड. मयुर मेघराज बैसाणे यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे स्वीकृत सदस्य पदासाठी थेट प्रशासनाकडे प... Read more
धुळे: केवळ एका पेनच्या साहाय्याने हजारो ठिपके (Dots) जोडून जिवंत वाटावे असे चित्र साकारणारे, जागतिक दर्जाचे ‘स्टिपलिंग आर्टिस्ट’ (Stippling Artist) शैलेंद्र खैरनार यांनी पुन्हा एकदा धुळ्याचे नाव उंचावले आहे. धुळ्यातील संभाजीनगर (मोग... Read more
एलईडी सोलर स्ट्रीटलाईटच्या कामाचे बिल काढण्यासाठी मागितली होती लाच धुळे: नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (विद्युत) उपअभियंत्याला तब्बल ८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. नितीन द... Read more
’परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद; कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन सज्ज धुळे :दहावी आणि बारावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचे वर्ष मानले जाते. मात्र, या परीक्षेचे दडपण न घेता वि... Read more
धुळे:त्याग मूर्ती माता रमाई यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त धुळे शहरात आयोजित भव्य ‘भीम गीतांचा कार्यक्रम’ आणि प्रबोधन सोहळा हजारो भीम अनुयायांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी ११ किलोचा केक कापून आणि ‘जय भीम... Read more
२३ फेब्रुवारीला १५० व्या जयंतीदिनी होणार भूमिपूजन; धोबी समाजाच्या बैठकीत निर्णय धुळे : गेल्या १० ते १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि समाजबांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गाडगे बाबांच्या स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या २... Read more
बौद्ध समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध; पत्रकार प्रविण तायडे यांचे मत फर्दापूर (विशेष प्रतिनिधी): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून मतदानाला अवघे ४ दिवस शिल्लक असताना फर्दापूर गणात राजकीय वातावरण तापले आहे. यातच आत... Read more
धुळे : साक्री रोड परिसरातील ‘मोगलाई’ भागाचे काही वर्षांपूर्वी ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर करण्यात आले. या नामांतराचे औचित्य साधून या ठिकाणी किल्ल्याच्या तटबंदीसारखे भव्य आणि सुंदर प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. मात्र... Read more
धुळे : येथील आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्याने विज्ञानाच्या क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केले आहे. माध्यमिक विभागातील विद्यार्थी आर्यन केसराम पावरा याने तयार केलेल्या ‘सेफ्टी इंडियन आर्मी’ (Safety Indian Army) या... Read more