धुळे:धुळे जिल्हा खुले कारागृहातून शेतीकाम करत असताना रखवालीतून पळून गेलेल्या एका सराईत शिक्षाबंदीला धुळे शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथून शिताफीने अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही... Read more
धुळे: मनमाड-इंदौर आणि बोरविहीर-नरडाणा रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात माझ्या कोणत्याही नातेवाईकाची जमीन गेलेली नाही आणि कोणालाही मोबदला मिळालेला नाही. माजी आमदार अनिल गोटे यांनी अर्धवट माहितीच्या आधारे केलेले आरोप धादांत खोटे आणि दिशाभूल करणारे आहे... Read more
धुळे : येथील धुळे खुले जिल्हा कारागृहातील एक कैदी गुरुवारी दुपारी कारागृहाच्या शेती विभागातून सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून पसार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भिकन नजीर पिंजारी (शिक्षा बंदी क्रमांक ५८) असे पलायन केलेल्या कैद्याचे नाव असून, याप्... Read more
महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक भयभीत; महिनाभरात ७२ जणांना चावा धुळे:शहरातील बारा पत्थर परिसरात एका भटक्या कुत्र्याने केलेल्या भीषण हल्ल्यात एका तरुण कामगाराला आपला अर्धा कान गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिस... Read more
धुळे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून साक्री रोडवरील भीमनगर येथे ‘भीम जयंती उत्सव समिती’ची निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली. या समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण (गुड्डू) शिरसाठ यांची, तर उपाध्यक्षपदी... Read more
धुळे: महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार धुळे ग्रामीण तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिविर अभियान टप्पा क्रमांक-१’ अत्यंत प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात झाली आहे. धुळे ग्रामीणचे तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या मार्गदर्... Read more
दोषींवर गुन्हे दाखल करण्याची ॲड. मयूर बैसाणे यांची मागणी धुळे | शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा कणा असलेल्या घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाने आता गंभीर वळण घेतले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने ओढवलेल्या आर्थिक विवंचनेतून एका हतबल... Read more
धुळे | उन्हाळ्याच्या झळा वाढू लागताच सर्वसामान्यांची पावले थंड फळांकडे वळू लागली आहेत. मात्र, यंदा बाजारपेठेत टरबूजाच्या दराने उच्चांक गाठला असून, धुळ्यात टरबूज चक्क ४० रुपये प्रति किलो या विक्रमी दराने विकले जात आहे. रमजान महिना आणि स्थानिक उत... Read more
*एक्सप्लोसिव्ह नियमांना दाखवली केराची टोपली; मोठ्या अपघाताची भीती* हिंगणघाट मुख्य संपादकनिलेश पिंजरकर स्काय न्यूज ऑनलाईन हिंगणघाट नजीक असलेल्या अर्जांती येथील ‘जी पॉईंट’ पेट्रोल पंपाने सध्या नियम धाब्यावर बसवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नॅ... Read more
निजामपूर (धुळे): सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस प्रा.ली. कंपनीच्या टॉवरमधील कॉपर केबल चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात निजामपूर पोलिसांना यश आले आहे. खोरी गावाच्या शिवारात झालेल्या या धाडसी चोरीचा छडा लावत पोलिसांनी ३० हजार रुपयांचा मुद्देमा... Read more