धुळे : शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा शिवारात धुळे जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ४१ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एका ५० वर्षीय शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन... Read more
चाळीसगाव: प्र.दे.टाकळी ग्रामपंचायत प्रशासनांतर्गत दलित वस्तीत सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचे समोर आले आहे. कामांच्या निकृष्ट दर्जाबाबत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, विशेषतः भूमिगत गटार, गट्ट... Read more
धुळे:शहरातील पश्चिम देवपूर भागात एका गर्भवती महिलेची मंगलपोत हिसकावून पळ काढणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सिनेमॅटिक स्टाईलने पाठलाग करून अटक केली आहे. आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळण्याचा प्रयत्न के... Read more
धुळे | शहरातील नामांकित अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सुशीलकुमार नवसारे यांच्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज धुळे शहरातील वैद्यकीय सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) पुकारलेल्या या बंदमुळे... Read more
धुळे: अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शेवाळी फाटा परिसरातील एका हॉटेलच्या बाजूला सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, पीडित महिलेची सुटका केली आहे. याप्रकरणी साक... Read more
धुळे:शिरपूर येथील तालुका कृषी कार्यालयातील तालुका कृषी अधिकारी आणि एका डेटा एंट्री ऑपरेटरला ५,००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी रंगेहाथ पकडले. बियाणे विक्रीच्या अनुदानाची फाईल मंजूर करण्यासाठी या लाचेची माग... Read more
धुळे | महानगरपालिकेच्या नूतन महापौर यांचा पदग्रहण सोहळा उद्या मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून आज सायंकाळी महानगरपालिकेतील महापौर दालनात विधीवत ‘वास्तुशुद्धी पूजन’ करण्यात आले. नूतन महापौर सौ. मायादेवी म... Read more
दोंडाईचा : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा पोलिसांनी ध्वनी प्रदूषणाबाबत अत्यंत कठोर पवित्रा घेतला आहे. रात्री १० वाजेनंतर लाऊडस्पीकर, डी.जे. किंवा मोठ्या आवाजात संगीत वाजवल्यास संबंधित आयोजक आणि डी.जे. मालकांवर थेट गुन्... Read more
महापालिका प्रशासनाच्या ‘डुलकी’मुळे नागरिकांचा तीव्र संताप धुळे : धुळे महानगरपालिका हद्दीतील साक्री रोड परिसरातील भीमनगर भागात आज एका खासगी वायफाय कंपनीच्या निष्काळजीपणामुळे पिण्याच्या पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटल्याची गंभीर घटना घडल... Read more
धुळे:राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता १२ वीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. धुळे जिल्ह्यात परीक्षा पारदर्शक आणि ‘कॉपीमुक्त’ वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून, आज खुद्द जिल्हाधि... Read more