अन्न औषध विभागाने पकडलेल्या गुटक्याची गावभर चर्चा एकीकडे कॅन्सर हॉस्पिटल सुरु होणार आणि दुसरीकडे पेशंट भरतीची तयारी
धुळे :धुळे तालुक्यात अन्न औषध प्रशासनाने पकडलेल्या 50 लाखाच्या गुटख्याची गावभर चर्चा आहे कारवाही तर केली नक्की परंतु अनेक संशयास्पद मुद्दे समोर येत आहेत गुटख्याची भरलेली गाडी वेगळीच होती आणि कारवाईदरम्यान दाखवलेली गाडी वेगळीच ही सर्व घटना तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घडली नेमकं कुणालाच कळलं नाही या कारवाईचा मुख्य आरोपी कोण आणि खरे सूत्रधार तीन नगरसेवक कोण..? अशा अनेक चर्चा शहरात गुंगावत आहेत त्यात अशी देखील चर्चा आहे की गुटखा ज्या पक्षाच्या व्यक्तीचा होता त्याच पक्षातील व्यक्तीने टीप देऊन तो माल पकडून दिला नेमकं यात किती खरं आणि किती खोटं..? ये पुराव्या अभावी निष्पन्न होईल कोण कोणाची खाट पाडेल याचा नेम नाही हे जरी खरे निघाले तर अन्न औषध आयुक्त मुंडे साहेबांनी या धुळ्याच्या प्रकरणात बारकाईने लक्ष द्यायला हवे कारण ते कुठल्या राजकारणाच्या दबावर काम करत नाही मग तर तीन नगरसेवक कोण हे नक्कीच समोर येईल धुळ्यात एकीकडे कॅन्सर हॉस्पिटल उभा होतोय आणि दुसरीकडे गुठखा भरून पेशंट भरतीची तयारी सुरू करताय हा खूप गोंधळ घालणारा विषय आहे म्हणून शहरात काय घडेल त्याचा नेम नाही.








